India Australia Trade Deal: भारताच्या शेती क्षेत्रावर नजर, ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी व्यक्त केली कराराची शक्यता
Agricultural Trade: भारतीय शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवून शेती क्षेत्रात द्विपक्षीय करार होण्यास वाव असल्याचे भारतातील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांनी म्हटले आहे.
High Commissioner of Australia to India Philip Green.(Agrowon)