India Argentina Trade: अर्जेन्टिनासोबत शेतीमाल निर्यातीच्या संधी

Global Agriculture Trade: अर्जेंटिना आणि भारताच्या कृषी व्यापारात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतामध्ये अर्जेंटिनातून सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात आयात होते. याचबरोबरीने सोने आणि पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश आहे. तर भारताच्या निर्यातीत कृषी रसायने आणि यंत्रसामग्रीचा समावेश होतो. येत्या काळात दोन्ही देशांत आयात- निर्यातीच्या संधी वाढत आहेत.
India Argentina agricultural trade growth
India Argentina agricultural trade growthAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com