India-New Zealand FTA : भारत-न्युझीलंड मुक्त व्यापार करारावर दोन्ही देशांतील प्रतिनिधींनी केली स्वाक्षरी
Import Duties India New Zealand : नऊ महिन्यांच्या चर्चेनंतर २०२५ च्या डिसेंबरमध्ये हा करार पूर्ण झाला. या करारानुसार न्यूझीलंडच्या भारताला होणाऱ्या ९५ टक्के निर्यातीवरील शुल्क कमी केले जाईल किंवा काढून टाकले जाईल.