India Argentina Agriculture : भारत आणि अर्जेंटिनामध्ये करार; तेलबिया, कडधान्यासाठी दोन्ही देश संयुक्त संशोधन करणार
Pulses Production : भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि अर्जेंटिनाची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल टेक्नोलॉजी (आयएनटीए) यांच्यात २०२५-२७ या कालावधीसाठी कार्य नियोजनावर सहमती झाली आहे.