Parliament Budget Session 2026: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; राहुल गांधींविरोधातही ठराव
Parliament Debate: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (ता.९) काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने लोकसभाध्यक्ष ओम बिरला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला.
No confidence motion against Lok Sabha Speaker Om BirlaAgrowon