India Ai Impact Conference: ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषद आजपासून दिल्लीत
Tech Innovation: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल आणि त्याचे परिणाम यासह अन्य संबंधित विषयांवर व्यापक विचारविमर्श करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषदेला सोमवारपासून (ता. १६) ‘भारत मंडपम्’मध्ये सुरुवात होत आहे.