India Agriculture Growth: शेतीचा विकास दर ४ टक्क्यांपर्यंत खाली येणार; नीती आयोगानं सांगितलं काय करावं लागेल?
Niti Aayog member Ramesh Chand: देशातील शेती क्षेत्राचा विकास दर २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. हा दर मागील वर्षात ४.६ टक्के होता, असे नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी म्हटलंय.