Agriculture Development Funds: यांत्रिकीकरण, ‘आत्मा’साठी केंद्राकडून भरघोस निधी
Centeral Government Decision: राज्यातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने २,३४६ कोटी रुपयांच्या दोन कृषी आराखड्यांना मान्यता दिली आहे. यंदा कृषी यांत्रिकीकरण आणि ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) या योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वाढविण्यात आला आहे.
Centre Approves 2,346 Crore for Agriculture Development PlansAgrowon