Agricultural Import Export: कृषी क्षेत्रातील आयात, निर्यातीच्या संधी
International Agricultural Trade: भारताच्या एकूण मूल्यवर्धित उत्पादनात कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा वाटा जवळपास एक-पंचमांश इतका आहे. हा आकडा अर्थव्यवस्थेतील या क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये, भारताची कृषी आणि संलग्न उत्पादनांची निर्यात ५३.७२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती.
India's agricultural export statistics for 2025-26Agrowon