Agricultural Exports: भारतीय शेती उत्पादनांना मागणी कायम, निर्यातीत २०२५-२६ मध्ये २.८ टक्के वाढ, उच्च- मूल्य उत्पादनांत वाढीचा कल
Agricultural News: जागतिक स्तरावर अस्थिरता असतानाही, देशातून होणाऱ्या शेती उत्पादनांच्या निर्यातीत २.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२५-२६ मध्ये ही निर्यात ५२.५५ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली.