India Vice President Election: इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर
INDIA Alliance Vice President: इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधी पक्षांची ताकद एकत्र येईल आणि दक्षिण भारतातील पक्षांसमोर परिस्थिती बदलली आहे.