Industrial Development : शेती महामंडळाची जमीन इंदापूर ‘एमआयडीसी’ला
Maharashtra Cabinet Decision: औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची एक हजार एकर जमीन हस्तांतर करण्यास मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता.१०) मान्यता दिली.
Industrial use of 1000 acres of land in Ratnapuri Mala in Indapur talukaAgrowon