Indian Kharif Season: देशात चालू खरीप हंगामात ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी पेरा वाढला आहे. यंदा कापूस, सोयाबीन, तूर यांचे लागवड क्षेत्र घटले. तर भात आणि मक्याला शेतकऱ्यांची जास्त पसंती मिळाली.