National Coconut Conclave: नारळ - काजूची लागवड वाढवा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, 'ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे गोव्यात प्रकाशन
Goa CM Dr Pramod Sawant: गोव्यात नारळ आणि नारळाच्या झाडांना विशेष महत्त्व आहे. नारळ असो वा काजू, शेतकऱ्यांनी अधिकाधिक लागवड केली पाहिजे, जेणेकरून भावी पिढ्यांना त्याचा फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.