Agriculture Budget: शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा, संशोधन पदे तातडीने भरा, संसदीय समितीची सरकारला शिफारस
Parliamentary Standing Committee Report: शेती क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद वाढवण्याची शिफारस कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयक संसदीय स्थायी समितीने सरकारकडे केली आहे.