Organic Fertilisers: भाजीपाला पिकांमध्ये रासायनिक निविष्ठांचा संतुलित वापर करताना जमिनीची सुपिकता आणि पिकांची उत्पादनक्षमता टिकविण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ शशांक दाते यांनी केले.
Balanced Use of Chemical Inputs and Biofertilisers Recommended for VegetablesAgrowon