Agriculture Income: शेतीमाल उत्पादनासह उत्पन्नवाढही महत्त्वाची
Agriculture Commissioner Suraj Mandhare: काढणीपश्चात व्यवस्थापन (पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट), प्रक्रिया, पॅकेजिंग आणि मार्केटिंग या घटकांवर भर द्यावा लागेल,’’ असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.
Inauguration of the grand agricultural exhibition 'Agrotech-2025'Agrowon