Wheat Sowing: उशिरा गहू पेरणीचे सुधारित तंत्रज्ञान ...
Wheat Farming: महाराष्ट्रात गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून, ते जिरायत व बागायती अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. मात्र राष्ट्रीय पातळीवरील उत्पादकतेशी तुलना करता महाराष्ट्रात गव्हाची उत्पादकता फारच कमी मिळते. त्या मागील कारणे पुढीलप्रमाणे...