Tomato Farming: सुधारित तंत्राने टोमॅटो लागवडीवर भर
Crop Management: नाशिक जिल्ह्यातील रायपूर (ता. चांदवड) येथील संदीप रामकृष्ण कोल्हे हे काकडी, टरबूज, ढोबळी मिरची, टोमॅटो, खरीप व उन्हाळ कांदा अशी मुख्य पिके घेतात. ते मागील ४० वर्षांपासून हिवाळी व पावसाळ्यात टोमॅटो लागवड करत होते.
Modern tomato farming practices in MaharashtraAgrowon