Onion Seed Selection: महाराष्ट्रातील हवामान वर्षभर म्हणजेच खरीप, रांगडा आणि रब्बी हंगामात कांदा लागवडीस पोषक असते. भारतात विविध सरकारी आणि खासगी संस्थांनी कांद्याचे सुमारे ७० वाण विकसित केले आहे.
Improved Onion Varieties for Quality Production in the Rabi SeasonAgrowon