Moong Production: सुधारित वाण, तंत्रातून मुगाचे वाढले उत्पादन
Moong Farming: त्याच त्या पारंपरिक वाणांचा वापर, पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे उन्हाळी मुगाच्या लागवडीतून पूर्ण उत्पादन क्षमता व पनफा मिळवणे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते.