Crop Management: रब्बी हंगामामध्ये घेण्यायोग्य अशा परदेशी भाज्यांमध्ये ब्रुसेल्स स्प्राउट ही कोबीवर्गीय भाजी महत्त्वाची आहे. थंड हंगामात येणाऱ्या ब्रुसेल्स स्प्राउटमध्ये व्हिटॅमिन ए, सी फाॅलिक ॲसिड आणि तंतुमय पदार्थ (फायबर) चांगल्या प्रमाणात असल्याने पोषक मानली जाते.