Sugarcane Production : ऊस उत्पादनवाढीसाठी केवळ खतांची मात्रा वाढविण्याऐवजी खतांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी माती परीक्षणावर आधारित संतुलित खत व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब संवर्धन, योग्य पाणी व निचरा व्यवस्थापन, विभाजित खत मात्रा, फर्टिगेशन आणि वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचा वापर करणे आवश्यक आहे.
How to improve sugarcane yield through fertilizer efficiencyAgrowon