Dairy Development: दुग्धविकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू
Milk Production: बुलडाणा जिल्ह्यात दूध उत्पादन वाढ, शेतकऱ्यांचे उत्पन्न वृद्धी, आधुनिक दुग्ध तंत्रज्ञान उपलब्धता आणि ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा टप्पा-२ सुरू करण्यात आला आहे.