Sugarcane Price : साताऱ्यात ऊसदराचा तिढा कायम; प्रति टन दरावर एकमत नसल्याने बळीराजा आक्रमक

Maharashtra Farmers : सातारा गाळप हंगाम २०२६-२०२७ मधील ऊस दराबाबत सातारा जिल्हा प्रशासनाने काढलेले पत्र शेतकरी संघटनांनी अमान्य केले आहे. जिल्ह्यातील सात प्रमुख साखर कारखान्यांनी प्रति टन ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची भूमिका या पत्राद्वारे स्पष्ट केली असली, तरी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दर मिळावा या मागणीवर संघटना ठाम आहेत.
Sugarcane Price
per tonne sugarcane rate offered by sugar factories in sataraagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...