Agricultural Crisis Deepens : दुष्काळाचा हाहाकार! राज्यातील तब्बल ७ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके करपली
Drought Alert : अमरावती जिल्ह्यातील सात लाख नऊ हजार ७७९ हेक्टरवरील खरीप पिकांचे दुष्काळामुळे नुकसान झाले असून, चार लाख ९२ हजार ५२८ शेतकरी बाधित झाले आहेत.
Massive Crop Damage Reported Across 7 Lakh Hectaresagrowon