Sugarcane Transport Accident: नियमबाह्य ऊस वाहतुकीमुळे अपघात
Sugarcane Harvest Season: शहादा तालुक्यात ऊसतोडणी हंगाम सुरू असून, ट्रकसह ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जात आहे. ट्रॅक्टरचालकही वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत.
Illegal Sugarcane Transport Raises Accident Risk in ShahadaAgrowon