Sugarcane Farmer Rights: ऊसतोडीत फसवणूक झाल्यास मुकादमाकडून वसुली करा
Sugar Commissioner Dr. Sanjay Kolte: ऊसतोडणीतील फसवणुकीच्या तक्रारीची सात दिवसांत चौकशी करावी. तसेच, तथ्य आढळल्यास मुकादमाच्या बिलातून रक्कम वसूल करून शेतकऱ्याला द्यावी, असे आदेश साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत.