MGNREGA Renamed: योजनेचे नाव बदलून विचार संपत नाहीत : पंजाबराव पाटील
Policy Reform: केंद्र सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नाव बदलून ‘विकसित भारत जी राम जी रोजगार हमी योजना’ असे नामांतर केल्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतले. अशा प्रकारे, महात्मा गांधी यांचे नाव बदलून त्यांचे विचार व इतिहास संपवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे.