ICRISAT Groundnut Varieties : भुईमुगाचे दोन नवीन वाण इक्रीसॅटने केले विकसित; तेलाचं प्रमाण आणि पोषणमूल्यही जास्त, टिकवण क्षमता अधिक
High Oleic Peanut Varieties India : या वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत अखिल भारतीय समन्वित भुईमूग संशोधन प्रकल्पाने (एआयसीआरपी-जी) राष्ट्रीय स्तरावर मंजुरीसाठी शिफारस केली आहे.