Genetic Editing Varieties : आयसीएआरने केले २४ पिकांमध्ये जनुकीय संपादन; भाताच्या दोन सुधारित वाण विकसित, लोकसभेत सरकारने दिली माहिती
Climate Resilient Crops : या वाणांमध्ये उत्पादन वाढ, लवकर पक्वता, दाण्याचा आकार मोठा, पोषणमूल्य सुधारणा, रोगप्रतिकारक क्षमता आणि दुष्काळ व अन्य ताण सहन करण्याची क्षमता यांसारखी वैशिष्ट्ये आढळून येत असल्याचे सांगितले आहे.