Florida Citrus Varieties: फ्लोरिडातील संकरित लिंबूवर्गीय जाती महाराष्ट्रासाठी फायदेशीर
Dr. Avi Sadka: कॅलिफोर्निया किंवा इस्राईलमधील जातींच्या तुलनेत दक्षिण फ्लोरिडातील लिंबूवर्गीय फळांच्या जाती महाराष्ट्रात जास्त फायदेशीर ठरतील, असे इस्राईलमधील व्होल्कॅनी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अवी सदका यांनी सांगितले.
Dr. Avi Sadka, a scientist at Volkan University in IsraelAgrowon