Wild Boar Attack: रानडुकराच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी
Farmer Couple Injured: कारंजालाड तालुक्यातील बेलखेड व पिंपळगाव शिवारात शेतात कामास गेलेल्या पती-पत्नीवर दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक केलेल्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.३०) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.