FDA Crackdown : मसाल्यांचा मोठा साठा जप्त! भेसळखोरांचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून २७ परवाने थेट निलंबित

Food Safety : छत्रपती संभाजीनगर अन्न व औषध प्रशासनाने मसाले व मसालेजन्य पदार्थांच्या तपासणी मोहिमेत छत्रपती संभाजीनगर विभागात ६ कोटी ४२ लाख ७७ हजार रुपये किमतीचा २ हजार ५१७.२७ क्विंटल साठा जप्त केला आहे.
FDA Crackdown
27 Food Licenses Revoked After Major Seizure of Substandard MasalaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...