Plant Nursery Business : रोपवाटिका व्यवसायातून स्वयंरोजगाराची संधी
Green Entrepreneurship : नाशिक रोपवाटिका व्यवसायातून ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ दिवसीय प्रशिक्षण पूर्ण झाले.
Earn money online from home garden nursery businessAgrowon