Grape Cold Stress: द्राक्षबागेत अतिथंडीचा फटका! सोप्या उपाययोजनांनी पिकाचे संरक्षण शक्य
Winter Care of Vineyard: हवामानातील अचानक बदलामुळे द्राक्षबागांमध्ये अतिथंडीचा मोठा परिणाम दिसून येत आहे. फुलोरा व मणी लागण्याच्या अवस्थेत योग्य व्यवस्थापन न केल्यास मण्यांची जळ, पाने करपणे व पिंक बेरीजसारख्या विकृती वाढू शकतात.