Silk Worm Pests: रेशीम उत्पादन टिकवण्यासाठी उझी माशीचे वेळीच करा नियंत्रण
Sericulture Pest Infestation: रेशीम कीटक संगोपनात उझी माशीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होतो. उझी माशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये मित्रकीटकांच्या पाऊचचा वापर, प्रादुर्भावग्रस्त अळ्यांची विल्हेवाट, जाळीचे आच्छादन आणि संगोपनगृहाची स्वच्छता या उपायांकडे विशेष लक्ष द्यावे.