Cattle Disease: घटसर्प रोगाची लक्षणे आणि उपाय काय आहेत?
Livestock Health Issues: पावसाळ्यात जनावरांमध्ये घटसर्प रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. घटसर्प रोगावर वेळीच उपाय न केल्यास तो जनावरांच्या जीवावर बेततो. त्यामुळे घटसर्प रोगाची कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घेणे हे अत्यंत गरजेचे असते.