Free Utensils Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळणार मोफत गृहउपयोगी वस्तू
Maharashtra Construction Workers Scheme: राज्य सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे बांधकाम कामगारांसाठी मोफत घरगुती भांडी योजना राबवली आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगारांना घरातील दैनंदिन गरजा पूर्ण करताना मोठी मदत मिळेल.