Nimboli Ark: निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करायचा? निंबोळी अर्काचे फायदे काय ?
Neem Kernal Extract: निंबोळी अर्क हे पर्यावरणपुरक नैसर्गिक कीडनाशक असून शेतकरी घरच्या घरी अगदी थोड्या सामग्रीतून निंबोळी अर्क बनवता येतो. निंबोळी अर्क बनवण्यासाठी अत्यंत कमी खर्च येतो त्यामुळे हा शेतकऱ्यांना परवडणारा आहे.