Sugarcane After Heavy Rain: अतिवृष्टीमुळे उसाला फटका? अन्नद्रव्ये आणि कीडरोगांबाबत नियोजन कसे करावे?
Sugarcane Waterlogging: शेतात पाणी साचल्याने उसाची वाढ खुंटते, कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता यांवर परिणाम होऊ शकतो ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसतो.