Lalya Disease on Cotton: कपाशीवरील लाल पानांसाठी सोप्या उपाययोजना
Red Leaf of Cotton: सुरुवातीला पानांच्या कडा लाल होतात, नंतर संपूर्ण पान लाल- रंगहीन होते आणि गळतात. कालांतराने फांद्या लाल पडतात, मरगळ येते, झाडाची वाढ खुंटते. कधी पीक बोंडे नीट धरत नाहीत किंवा झाडावर अपूर्ण बोंडे राहतात. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.