Maize Crop ManagementAgrowon
ॲग्रो विशेष
Monsoon Maize Protection: पावसानंतर मक्यावर कीड व रोगांचे संकट, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सल्ला
Maize Crop Management: मागील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचे थैमान घातले होते. आता पाऊस ओसरण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा वातावरणात मक्यावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. शेतकरी एकात्मिक पद्धतीने आणि योग्य उपाययोजनांच्या आधारे मका पिकाचे रक्षण करु शकतात आणि उत्पादन वाचवू शकतात.