Livestock Management: पावसाचा खंड, जनावरांवरही ताण; कशी घ्यावी काळजी?
Livestock Stress: पावसाचा मोठा खंड पडल्यास त्याचा परिणाम केवळ पिकांवरच होत नाही, तर जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावरही होतो. त्यामुळे पावसाच्या खंडाच्या काळात चारा, पाणी, निवारा, बाह्यपरजीवी नियंत्रण आणि लसीकरणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.