Zendu Sathwan Kalaji: बदलत्या वातावरणात चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी झेंडूचे व्यवस्थापन
Marigold Crop Management: सध्या उष्णतेमुळे शेतात असलेल्या झेंडूच्या फुलझाडांची वाढ मंदावते. पिकाची पाने पिवळी पडून जळतात. फुलांचा आकार लहान होतो आणि फुलांचा दर्जा खालावतो.
Post harvest management practices for marigoldAgrowon