Turmeric Harvesting: हळद काढणीची योग्य पद्धत; सुधारित की पारंपरिक कोणती पद्धत फायदेशीर?
Turmeric Harvesting by Machine: राज्यात सध्या हळद काढणीचा हंगाम सुरु असून, योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास हळदीचे उत्पादन, दर्जा आणि नफा लक्षणीय वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुधारित व पारंपरिक दोन्ही पद्धतींचे फायदे–तोटे जाणून घेऊन सोयीनुसार काढणी करणे आवश्यक आहे.