Mustard Cultivation: दुष्काळात मोहरीचे पीक घेण्याचे अनेक फायदे, लागवड कशी कराल?
Mustard in Drought: दुष्काळाच्या परिस्थितीत कोणालाही फार खर्च करण्याची इच्छा नसते, अशा परिस्थितीत मोहरीचे पीक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरु शकते. कारण मोहरी हे कमी खर्चाचे, कमी पाण्यात येणारे आणि कीडरोगांचा कमी प्रादुर्भाव होणारे रब्बी पीक आहे