Moringa in Drought: दुष्काळात शेवगा पीक ठरु शकते फायदेशीर
Koradwahu Sheti Pike Paryay: शेवग्याचे पीक कमी पाणी आणि कमी खर्चात येते. इतर फळबागांच्या तुलनेत शेवगा लागवडीसाठी भांडवली खर्च खूप कमी येतो. तसेच शेवगा हे दुष्काळी आणि कोरडवाहू भागात आणि हलक्या जमिनीत चांगले तग धरते.