Vertical Farming: कमी जागेत शेती शक्य, व्हर्टिकल फार्मिंग ठरतेय फायदेशीर
Modern Farming Techniques: व्हर्टिकल फार्मिंगच्या सहाय्याने अगदी एक गुंठ्यापेक्षा कमी जागेतही जास्त क्षेत्रावरील उत्पादन घेणे आज शक्य झाले आहे. या आधुनिक शेतीमुळे शेतकरी ताज्या, पोषणयुक्त भाज्या कमी उत्पादन खर्चात घेऊ शकतात.