Cotton Thrips Control: कपाशीवरील तुडतुडे आणि फुलकिड्यांचे प्रभावी व्यवस्थापन
Cotton Pest Management: पावसानंतर तग धरुन राहिलेल्या पिकावर पुन्हा किडींचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कीड नियंत्रणाच्या एकात्मिक पद्धतीचा वापर करुन शेतकरी कपाशीवरील तुडतुडे आणि फुलकिड्यांचे नियंत्रण करु शकतात.